मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Monday, November 30, 2020

नकारात्मक मानसिकतेला पायबंद घालण्यास श्रीगणेश सांगत आहेत. मनात असंतोषाची भावना वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन - लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरी सुद्धा नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. नातेवाईकांच्या गाठीभेटीमुळे मन आनंदीत होईल. आजचा प्रवास सुद्धा आनंददायक ठरेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41