मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, January 30, 2021

आजच्या दिवसाची सुरवात आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. नातेवाईकांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतर आर्थिक नियोजन करण्यात चूक झाली असे वाटले तरी नंतर ते योग्य असल्याचे जाणवेल. आर्थिक व्यवहार जपून करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:34

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:49

यमगंड:06:34 to 08:07

गुलिक काळ:09:39 to 11:11