मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Friday, August 28, 2020

आज दिवसभर प्रतिकूलतेस सामोरे जावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव असल्याने नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा थंड प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. वरिष्ठांशी वाद घालू नका असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52