मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, October 27, 2020

भावना व संवेदनशीलता यांच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध न ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून दुर्घटना होण्याची संभावना असल्याने त्यापासून दूर राहा. एखाद्या आजारामुळे मन द्विधा होऊन एखादा निर्णय घेण्यात विघ्न येईल. अति विचार केल्याने मानसिक थकवा येऊन झोप लागणार नाही व त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. कौटुंबिक संपत्तीची चर्चा किंवा वादविवाद यापासून दूर राहा. प्रवास सुद्धा टाळा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31