मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Monday, March 27, 2023

कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसह आज आनंद व उल्हासपूर्ण वातावरणात सुखद क्षण घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा संभावना आहे. महत्त्वाच्या गोष्टींसाठी खर्च होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. असे असले तरी सुद्धा आपण बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. असे न केल्यास आपले मन दुखावले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. त्याच बरोबर मान - सन्मान सुद्धा प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:41 to 19:22

यमगंड:12:37 to 14:18

गुलिक काळ:15:59 to 17:41