मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Monday, January 27, 2020

आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतो. दुपारनंतर मनोरंजनाचे वारे मनात वाहतील. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या - फिरण्याची व रमणीय ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन संतुष्ट होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:12

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:50 to 09:28

यमगंड:11:06 to 12:45

गुलिक काळ:14:23 to 16:01