मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, November 25, 2021

आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट होईल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी व मुलांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मित्रांशी संवाद झाल्याने आनंद होईल. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळेल. उत्तम भोजन सुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:47

यमगंड:11:08 to 12:29

गुलिक काळ:13:50 to 15:11