मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, November 25, 2020

श्रीगणेश कृपेने आज शारीरिक व मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. व त्यामुळे आपणास प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. समाजात मान - प्रतिष्ठा उंचावेल. सरकारी कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:28

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:32 to 14:03

यमगंड:07:59 to 09:30

गुलिक काळ:14:03 to 15:34