मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, May 25, 2022

आज सकाळी आपला राग वाढलेला असेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. शारीरिक व मानसिक ताण - तणाव राहील. निष्कारण खर्च होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. दुपारनंतर मात्र मित्र व नातेवाईक यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. भाग्यशाली घटना घडतील. कामात यश मिळाल्याने उत्साह वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:47 to 19:29

यमगंड:12:43 to 14:24

गुलिक काळ:16:06 to 17:47