मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, November 23, 2021

आज नातलग व मित्रांशी संवाद साधून आनंदित व्हाल असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी आल्या तरी नंतर सहजपणे ते काम पार पाडाल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात उशीरा झाली तरी ती सहजपणे पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवाल. नोकरी - व्यवसायात वातावरण मनासारखे राहील. सहकारी सहकार्य करतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:05 to 11:29

यमगंड:14:17 to 15:41

गुलिक काळ:07:18 to 08:42