मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Friday, October 23, 2020

श्रीगणेश कृपेने आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांची गर्दी होऊन मन काळवंडेल. वेळेवर जेवण मिळणार नाही. जास्त हळवे व्हाल. घरातील वातावरण उग्र होईल. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. जास्त भावूक न होण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:28

यमगंड:14:13 to 15:35

गुलिक काळ:07:22 to 08:44