मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, April 23, 2020

आज शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत असल्याचे दिसेल. वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा उंचावेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. वडिलांकडून लाभ होईल. सरकारी कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख व आनंद मिळेल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:57

यमगंड:05:54 to 07:35

गुलिक काळ:09:15 to 10:56