मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Sunday, March 21, 2021

श्रीगणेश यांच्या मतानुसार आजचा दिवस आपणास लाभदायक आहे. जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना योग्य जोडीदार मिळेल. आजचा दिवस धनप्राप्तीस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबात सुद्धा मुलगा, भाऊ व पत्नी यांच्याकडून लाभ होण्याचे संकेत आहेत. स्वादिष्ट भोजनाची संधी मिळेल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक सुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:17 to 15:57

गुलिक काळ:05:54 to 07:35