मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, November 20, 2021

आजचा दिवस आपणास शुभ फलदायी असल्याचे श्रीगणेश यांना सूचित करावयाचे आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणास यश व कीर्ती लाभ होईल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. केलेला खर्च मात्र वाया जाणार नाही. शरीर स्वास्थ्य चांगले राहील. स्वभावात रागाचे प्रमाण वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:47 to 11:08

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:05 to 08:26