मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Sunday, September 20, 2020

आजचा दिवस कौटुंबिक व व्यावसायिक क्षेत्रात फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीची कुरबुर वाढेल. दुपारनंतर मात्र प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्यासह सहलीला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:06 to 12:43

यमगंड:15:56 to 17:32

गुलिक काळ:07:53 to 09:30