मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, July 17, 2021

आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. त्या विचारातच आपण मग्न राहाल. आज बौद्धिक कार्य करताना कोणाशीही वादविवादात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. संवेदनशील राहाल. आई व स्त्रीयांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. प्रवासाची संभावना असली तरी सुद्धा ते टाळण्याचा प्रयत्न करावा. स्त्री व प्रवाही पदार्थांपासून जपून राहा. मानसिक ताण राहिल्याने विचारात समंजसपणाचा अभाव असल्याचे दिसून येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:58 to 17:39

यमगंड:10:56 to 12:37

गुलिक काळ:12:37 to 14:17