मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, September 16, 2021

वैवाहिक जोडीदार व मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. वादविवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची संभावना आहे. पोटाच्या तक्रारी उचल खातील. नव्या कार्याचा आरंभ अयशस्वी होण्याची संभावना आहे. प्रवासाचे बेत ठरवू नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शूल

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:52 to 14:14

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:14 to 15:37