मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, September 15, 2021

श्रीगणेश यांच्या कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. ऑफिस मध्ये संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग उदभवतील. सावध राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:38 to 17:01

गुलिक काळ:08:43 to 10:06