मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, March 14, 2020

खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नकारात्मक विचार मनातून काढून टाका. त्यामुळे निराशेतून बाहेर पडू शकाल. अनैतिक व अप्रामाणिक कार्ये अडचणीत आणण्याची संभावना असल्याने त्यापासून दूर राहा. अचानक प्रवास संभवतात. दुपारनंतर चांगल्या प्रवृत्तीचे योग संभवतात. निराशाजनक अवस्था कमी होईल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अंमलात आणाल. तरी सुद्धा वरिष्ठांशी वादविवाद करू नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:56 to 15:25

यमगंड:06:32 to 08:01

गुलिक काळ:09:30 to 10:58