मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Friday, December 10, 2021

काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवल्यास कामे नक्कीच पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजन करताना सुरुवातीस काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. मित्र व शुभेच्छुकांची भेट झाल्याने आनंद होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:50 to 14:12

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:12 to 15:34