मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, September 9, 2021

आजचा दिवस प्रतिकूल असल्यानेआपण प्रत्येक बाबतीत सावध राहावे असे श्रीगणेश सांगतात. आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याकडे लक्ष द्या. आजारपणात नवीन उपचार सुरु करु नका. कामवृत्तीवर संयम ठेवा. खर्च वाढण्याची संभावना आहे. घरात किंवा कार्यालयात बोलण्यावर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने वेळेवर खाण्या - पिण्याची व्यवस्था होणार नाही. ईश्वर भक्तीने मनाला शांती मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:01

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:22 to 09:44

यमगंड:11:05 to 12:27

गुलिक काळ:13:48 to 15:10