मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, December 8, 2021

नव्या संकल्पना राबविण्यासाठी आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. सरकार कडून लाभ होण्याची संभावना आहे. व्यवसाय - उद्योगात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. छोट्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही व शेजार्‍यांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील. अचानकपणे विचारात बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल. आर्थिक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असल्याचे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:42 to 17:06

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:12:53 to 14:18