मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Sunday, March 8, 2020

आजचा दिवस कष्टदायी असून प्रत्येक कामात सावध राहण्याचा इशारा श्रीगणेश देत आहेत. कुटुंबीय व मुलांशी मतभेद होतील. कामात बिघाड होऊ नये म्हणून आवेश व संतापावर नियंत्रण ठेवा. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. दुर्घटना, अचानक खर्च याला तोंड देण्यास तयार राहा. भाषा व व्यवहारात नम्रपणा ठेवा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:43 to 10:06

यमगंड:11:29 to 12:52

गुलिक काळ:14:16 to 15:39