मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, October 7, 2021

कोणतेही नवे काम सुरू करण्यास आजचा दिवस अनुकूल नसल्याचे श्रीगणेश सांगतात. शरीरास थकवा व आळस आल्याने कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी - व्यवसायात सुद्धा प्रतिकूल स्थिती असेल. वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. खर्च सुद्धा जास्त होतील. आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:58 to 12:27

यमगंड:15:24 to 16:53

गुलिक काळ:08:01 to 09:30