मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, October 6, 2020

आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. ह्या आनंदात मित्र व कुटुंबियांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. प्रकृती सांभाळा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:13

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:22

यमगंड:07:51 to 09:29

गुलिक काळ:14:22 to 16:00