मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, July 5, 2022

उक्ती व कृती यामुळे काही संकट उदभवणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आवेश व उग्रपणा यामुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. प्रकृती चांगली राहणार नाही. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. अपघाताची संभावना आहे. कुटुंबियांशी भांडण होईल. प्राप्ती कमी व खर्च जास्त होईल. मन:शांती केवळ ईश्वरध्यान व आध्यात्मामुळे मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:30 to 11:06

यमगंड:14:19 to 15:55

गुलिक काळ:06:17 to 07:53