- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
सुरवातीच्या त्रासानंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक योजनांमुळे आपला बराचसा त्रास कमी होईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे सहकार्य मिळाल्याने वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रियव्यक्तीच्या भेटीने आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती व आनंदाचे वातावरण राहील.
राशी व्यक्तिमत्त्व
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
महत्त्वाची कामं या आठवड्यात तरी मार्गी लागतील का? असं आहे साप्ताहिक राशीभविष्य
-
तब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल
-
राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:17
आजची तिथी:पौर्णिमा
आजचे नक्षत्र:पुष्य
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:पौर्णिमा
आजचा योग:आयुष्यमान
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:05 to 18:29
यमगंड:12:53 to 14:17
गुलिक काळ:15:41 to 17:05
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च