- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वादविवाद टाळण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मनोरंजनाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त खर्च होईल. व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. धनप्राप्ती संभवते. कुटुंबात सुख शांती नांदेल.
राशी व्यक्तिमत्त्व
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
12 वर्षांनी असा जुळून आलाय योग! गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना मालामाल करणार
-
हिंदू नववर्षात या राशीच्या लोकांचे नशीब राहणार जोमात; विविध क्षेत्रात साधाल गती
-
गुढीवर तांबा उपडाच का ठेवतात, पुजेला कडूलिंबाची पानं अन् साखरगाठी नसतील तर...?
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:43
आजची तिथी:अमावस्या
आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा
आजचे करण: चतुष्पाद
आजचा पक्ष:अमावस्या
आजचा योग:शुभ
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:48 to 17:19
यमगंड:11:16 to 12:47
गुलिक काळ:12:47 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च