मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, February 4, 2021

आजचा दिवस शुभ व अनुकूल असल्याचा संदेश श्रीगणेश देतात. सहकारी व वरिष्ठांशी सलोखा राहील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढती संभवते. स्नेहयांकडून भेटवस्तू मिळतील. प्रकृती उत्तम राहील. प्रापंचिक जीवन आनंदाने भरलेले राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा