मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Friday, December 3, 2021

मिश्र फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता यांचा संमिश्र अनुभव घ्याल. निर्धारित कामे पूर्ण कराल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे सुरवातीस वाटले तरी नंतर यश मिळण्याची संभावना सुद्धा दिसून येईल. मित्र व हितचिंतकांच्या गाठीभेटी होतील, व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी सहकार्य करतील. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:33 to 16:55

यमगंड:11:28 to 12:49

गुलिक काळ:12:49 to 14:11