मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, November 2, 2021

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पत्नी व मुलांची चिंता वाटल्याने मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम - गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. वादविवाद टाळल्यास कोणाशीही मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. मानहानीपासून स्वतःला जपा.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:49 to 15:11

यमगंड:07:04 to 08:25

गुलिक काळ:09:46 to 11:07