- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वक करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपले बोलणे किंवा व्यवहार यामुळे कोणाला त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे. दुर्घटनेपासून स्वतःला जपावे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. मानसिक चिंतेने मन ग्रासून जाईल. अयोग्य कामावर शक्ती खर्च होईल. आध्यात्मिकता व दैवीशक्ती मदतीस येतील.
राशी व्यक्तिमत्त्व
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: आज नवीन काम आणि नवीन करार होऊ शकतात, या राशींना शुभ दिवस
-
Money Mantra: पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवताना आज या राशींनी काळजी घ्या
-
तुम्हाला काही वेळा 'नाही' म्हणायला जमलं पाहिजे; जन्मतारखेनुसार 26 मार्चचा दिवस
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:37
आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी
आजचे नक्षत्र:रोहिणी
आजचे करण: तैतिल
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:आयुष्यमान
आजचा वार:सोमवार
अशुभ दिवस
राहू काळ:08:09 to 09:41
यमगंड:11:13 to 12:45
गुलिक काळ:14:17 to 15:49
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च