मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, December 1, 2021

आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी शुभ असल्याचे संकेत श्रीगणेश देतात. नोकरदारांना वरिष्ठांकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. शेजारी - पाजारी, भावंडे तथा मित्र यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. भाग्योदयाचे प्रसंग येतील. नजीकचे प्रवास होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:हर्षण

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:38 to 19:19

यमगंड:12:36 to 14:17

गुलिक काळ:15:57 to 17:38