मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Monday, November 1, 2021

रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. मानहानी व निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हितावह ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण जाणवेल. कुटुंबीय व ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवाद झाल्याने मन दुखावले जाईल. आज आजारी व्यक्तींची नव्याने तपासणी किंवा शस्त्रक्रिया करू नका. ईश्वर आराधना, जप - जाप्य व आध्यात्मिकता आपणास शांती देईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:56

यमगंड:08:01 to 09:30

गुलिक काळ:13:56 to 15:25