मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, May 1, 2021

आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो व्यर्थ जाणार नाही. आर्थिक लाभ संभवतो. प्रकृती चांगली राहील. कामात यश मिळेल. स्त्री वर्गाशी परिचय होईल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण वाढेल. काम बिघडू नये म्हणून अकारण उग्रपणा टाळा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29