मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, June 29, 2020

आज कुटुंबीयांसह आनंदमय प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. बेकायदेशीर कार्याशी संबंधित वृत्तीवर नियंत्रण ठेवा.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41