- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नामस्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान - सन्मान होतील. नोकरीत बढती संभवते. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंदात राहाल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. एखाद्या दुर्घटनेमुळे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. प्रकृती उत्तम राहील.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: महत्त्वाच्या योजना शेअर करणं टाळा, व्यवहारात भावनिकता दाखवू नका
-
दैनंदिन राशीभविष्य: या राशींना आज संकष्टीचा चंद्र लाभदायी, नोकरीत स्थैर्य वाटेल
-
LoveRashi: प्रेमात भाग्यवान असतात या राशी; खरं प्रेम मिळाल्यानं आनंदी जीवन जगतात
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी
आजचे नक्षत्र:उत्तराषाढा
आजचे करण: बव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:बुधवार
अशुभ दिवस
राहू काळ:12:38 to 14:19
यमगंड:07:34 to 09:15
गुलिक काळ:14:19 to 16:00
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च