मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Thursday, November 25, 2021

श्रीगणेश यांच्या कृपेने व्यापार - उद्योगात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण - घेवाणीत सहजता येईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. सहकारी तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातुल घराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:10 to 12:31

यमगंड:15:13 to 16:33

गुलिक काळ:08:29 to 09:50