मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Sunday, April 25, 2021

पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापार वाढीची संभावना आहे. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धन संग्रहात वाढ होईल. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस प्रेमालाप करण्यास अनुकूल आहे. विजातीय आकर्षण वाढेल. सुंदर भोजन, नवी वस्त्रे व वाहनसुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:05 to 18:29

यमगंड:12:53 to 14:17

गुलिक काळ:15:41 to 17:05