मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, May 24, 2021

श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. बढती मिळण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची संभावना असल्याने सांभाळून राहा. धडपडणार नाही याची दक्षता घ्या. मित्र परिवार व स्नेही यांची भेट होईल. मानसिक शांतता लाभेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:31 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12