मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, October 23, 2020

श्रीगणेश आपणास उक्ती व कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर - सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी राहतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्याघात

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:49

यमगंड:08:24 to 09:45

गुलिक काळ:13:49 to 15:10