मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, August 23, 2021

आज सावधपणे वागण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कठोर परिश्रमानंतर सुद्धा कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण सुद्धा शांत नसेल. प्रकृतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट - कचेरीशी संबंधित प्रकरणात सांभाळून पावले उचला. धार्मिक व सामाजिक उपक्रमात भाग घ्याल. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:00 to 17:41

यमगंड:10:56 to 12:38

गुलिक काळ:12:38 to 14:19