मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, July 23, 2021

आजचा दिवस कौटुंबिक जीवनात आनंदायी ठरणारा आहे. नोकरीत बढती संभवते. व्यवसायात अनुकूलता राहील. सहकारी चांगले सहकार्य करतील. दुपारनंतर मित्र भेटतील. त्यांच्यासह एखाद्या रमणीय स्थळाला भेट देऊ शकाल. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारी बंधूंना व्यापारात लाभ होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:29

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46