- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
ऑफिस व व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील असे श्रीगणेश सांगतात. ऑफिसातील कामे कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामा निमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. खाणे - पिणे, हिंडणे - फिरणे याकडे लक्ष राहील. अचानक खर्च उदभवतील. भागीदारीत मतभेद होतील. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप व निषेधार्ह विचारांपासून दूर राहा. आज नवीन काम सुरू न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: रखडलेल्या कामाबद्दल चिंता करू नका, या राशींचे वायफळ खर्च वाढतील
-
रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज उत्तम दिवस; बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर द्या
-
गुरुकृपा असली तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतो, याचा या राशींना प्रत्यय येईल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:31
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:माघ
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शूल
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:22 to 18:55
यमगंड:12:43 to 14:16
गुलिक काळ:15:49 to 17:22
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च