मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, December 20, 2021

आज आपण मनाने खूप अशांत व असमंजस राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेता न आल्याने तणावात राहाल. आज कोणताही महत्वाचा निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. नशिबाची साथ न मिळाल्याने आपण निराश व्हाल. मुलांच्या बाबतीत चिंतीत व्हाल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. शारीरिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. पोटाचे दुखणे बळावेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10