मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, November 19, 2021

आरोग्य विषयक तक्रार राहील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल. आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील. शत्रू त्रस्त करतील. डाव्या डोळ्यास त्रास होईल. स्त्री व मुलांची काळजी सतावेल. दुर्घटनेपासून जपण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:48

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:13:51 to 15:12