मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, October 18, 2021

उत्साह व स्फूर्तीचा अभाव असल्याने अस्वस्थ वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप सुद्धा मिळणार नाही. स्त्रीवर्गाकडून काही नुकसान होण्याची संभावना आहे. धन, खर्च व अपयश यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:47

यमगंड:11:08 to 12:29

गुलिक काळ:13:50 to 15:11