मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Saturday, April 18, 2020

आज सांभाळून राहण्यास श्रीगणेशजी सांगत आहेत. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी राहू नका तसेच नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. असे केले तरच आपण संभाव्य नुकसान टाळू शकाल. अचानक उदभवणाऱ्या खर्चासाठी मनाची तयारी ठेवा. दुपारनंतर परिस्थितीत थोडी सुधारणा संभवते. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट दिल्यास मनाला शांती मिळेल. स्वभावातील उग्रता व संताप वाढेल त्यावर नियंत्रण ठेवा.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:28

यमगंड:14:13 to 15:35

गुलिक काळ:07:22 to 08:44