मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Saturday, January 18, 2020

आजचा दिवस मध्यम फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात सक्रीय राहाल. आज साहित्य क्षेत्रात सुद्धा सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात नवनिर्मितीची योजना आखाल. तरी सुद्धा मानसिक उदवेगामुळे आपण त्रस्त व्हाल. आरोग्यास थकवा व आळस जाणवेल. मुलांचे शिक्षण व आरोग्य या विषयी काळजी वाटत राहील. व्यवसायात नवी विचारधारा स्वीकाराल. वायफळ खर्चापासून दूर राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31