मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, May 17, 2021

श्रीगणेशांचा सल्ला आहे की अधिक वादविवाद न करणे आपल्या हिताचे आहे. धार्मिक कार्य व उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित होईल. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. भाग्योदय संभवतो. छोटा प्रवास होण्याची संभावना आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मनास आनंद होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:35 to 19:12

यमगंड:12:44 to 14:21

गुलिक काळ:15:58 to 17:35